Bama Marathi Mandal (BMM) is a vibrant home for the Marathi community in Birmingham, celebrating the rich heritage of Maharashtra. We share the beauty of Marathi culture, its folk traditions and values, and serve our wider community through volunteer outreach in a spirit of service and togetherness.
बामा मराठी मंडळ (BMM) हे बर्मिंगहॅममधील मराठी समाजाचे हक्काचे घर आहे. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, मराठी संस्कृती, लोकपरंपरा आणि मूल्ये आपण एकत्र जपतो आणि सेवाभाव व एकोप्याने समाजासाठी स्वयंसेवा करतो.