Our Bama Marathi Mandal family laced up their shoes and hit the trail together! A day of fresh air, beautiful views, laughter and good company, with plenty of snacks along the way. Thank you to everyone who joined. Here are some memories from the trip.
बामा मराठी मंडळ परिवाराने एकत्र निसर्गाच्या सान्निध्यात भटकंतीचा आनंद लुटला! ताजी हवा, सुंदर दृश्ये, हसत-खेळत गप्पा आणि मित्रांची साथ असा हा दिवस खूप छान गेला. सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. या भटकंतीच्या काही आठवणी.